Sanitary Inspector Government Approved Colleges In Maharashtra / सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स महाराष्ट्रातील शासन मान्य संस्था

 

Sanitary Inspector collage

Sanitary Inspector शासकीय मान्यता प्राप्त महाराष्ट्रामधील कॉलेज.

आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक), आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदांसाठी स्वच्छता  निरीक्षक (Sanitary Inspector) हा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

सदर पदाचे सेवाप्रवेश नियमानुसार माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असने आवश्यक आहे. 

तसेच स्वच्छता निरीक्षक हा (सॅनिटरी इंस्पेक्टर) हा कोर्स महाराष्ट्र शासणाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातून पूर्ण केलेला असावा अथवा पी. एच. आय. नागपूर येथून वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेल्या असावा किंव्हा वरीलपैकी समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. Sanitary Inspector हा डिप्लोमा वरील वैद्यकीय प्रशिक्षणस  समकक्ष आहे.

 

आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक) या पदाच्या पात्रतेसाठी शासनमान्य संस्था खालील प्रमाणे आहेत

१)  महाराष्ट्र शासणाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था आणि पी. एच. आय. नागपूर येथून आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कोर्स. या संस्था मध्ये फक्त आरोग्य विभागामध्ये  अगोदरच कार्यरत असलेले कर्मचारीच प्रशिक्षण घेऊ शकतात.

 २) केंद्र शासणाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या एन. आय. पी. एच. टी. आर. (नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च) या संस्थेची महाराष्ट्रामध्ये पनवेल येथे एकच शाखा आहे.

३) शासकिश औद्यागिक प्रशिक्षण संस्था मध्ये पूर्ण केलेल्या कोर्स वरील पदासाठी ग्राह्य धरल्या जातो.            महराष्ट्रामध्ये सध्या अशा तीन औद्यागिक प्रशिक्षण संस्था आहेत जेथे हा कोर्स चालू आहे. त्यांची नवे        खालील प्रमाणे आहेत.

    अ)  शासकिश औद्यागिक प्रशिक्षण संस्था मुलुंड, मुंबई.

    आ) शासकिश औद्यागिक प्रशिक्षण संस्था, उपरी, ता. नांदेड. 

    इ ) प्रायवेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, नागपूर. 

आणि इतर समकक्ष शासनमान्य असणाऱ्या संस्था ची यादी खालीलप्रमाणे आहे.

सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स कॉलेज ची यादी क्र.१ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स कॉलेज ची यादी क्र.२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

saniraty inspector maharashtra government approved institutes

 

 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Arogya Sevak Salary / Arogya Seval Pay Scale/ आरोग्य सेवक पदाचा पगार

Arogya Sevak Job Profile/ work (आरोग्य सेवक कामे/ कर्तव्य व जबादाऱ्या )