Arogya Sevak Salary / Arogya Seval Pay Scale/ आरोग्य सेवक पदाचा पगार
आरोग्य सेवक पगार, payment Slip आणि इतर भत्ते.
आरोग्य सेवक (बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी) या पदासाठी राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस मान्य करून शासनाने आरोय सेवक या पदासाठी नवीन वेतन स्तर मंजूर केला आहे.
आरोग्य सेवक या पदासाठी शासनाने मान्य केलेला नवीन वेतन स्तर एस-९ - २६४००-८३६०० हा आहे. या आगोदार आरोग्य सेवक पदासाठी वेतन स्तर एस -८- २५५००-८११०० हा होता.
या मध्ये २६४०० हे basic वेतन आहे. यामध्ये १०% HRA म्हणजे "घरभाडे भत्ता" महागाई भत्ता ५५%,प्रवास भत्ता (TA) १२०० आणि काही इतर भत्ते याचा समावेश असतो. या सर्वांची गोळाबेरीज करून एकुण वेतन तयार होत असते.
पेमेंट स्लिप चा एक नमूना खालील दिलेला आहे.
राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करून आरोग्य सेवक पदासह ज्या संवर्गाना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत अशा संवर्गाची माहीत दर्शवणारे विवरण पत्र पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
सादर राज्य वेतन सुधारणा समितीचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

